#bulet_travel_tatto

Instagram photos and videos

#inked#bulet#royale#travel#longdrive#swapn#varanda#sahyadri#dreamlehladakh#love#tatto#firste#Madfan_Beardlover#vk18#bhukamp_follower#bulet_travel_tatto

Hashtags #bulet_travel_tatto for Instagram

#inked #bulet #royale #travel #longdrive
#swapn #varanda #sahyadri#dreamlehladakh #love #tatto #firste #Madfan_Beardlover
#vk18 #bhukamp_follower
मी - 2013 मम्मी मला बुलेट घ्यायचीय
आई - डियो घेतली ना
मी-2014 मम्मी मला बुलेट घ्यायचीय
आई -युनिकॉर्न घेतली ना
मी- 2015 मम्मी मला बुलेट घ्यायचीय
आई -आत्ताच घेतलीं ना
मी -2016 मम्मी मला बुलेट घ्यायचीय
आई-आहे ती नीट सांभाळ आधी
मी-2017 मम्मी मला बुलेट घ्यायचीय
आई -घे बाबा एकदाची आणि शांत बस

त्यात आम्ही ज्यांना follow करतो तेच भुकंप ट्रस्ट त्यांचा बुलेट लडाख च्या स्वप्नात बुडालेले होते । कुठे तरी मनात आमची पण तीच इच्छा होती ।
अशा पद्धतीने माजी बुलेट माजा हातात आली । बुलेट घेतली तेव्हा लोकांचा पहिला प्रश्न काय रे कुठं आता हिंडायला तेव्हा तोंडून आपसूक उत्तर आलं व्हरांदा घाटात (तो रस्ता रायगडाला जातो ) । बोलत बोलता गाडीला वर्ष । सिटी मध्ये फिरणारी गाडी भजी खाण्यासाठी कधी घाटात जायची ( मुद्दाम सगळ्यांना घेऊन ) समजत पण नाही
सिटी मधून गावात । गावा मधून व्हरांदा घाटात । व्हरांदा घटनांमधून आता नशिबाने साथ दिली तर आयुष्यात नक्की एकदा सह्याद्री आणि लेह लडाख पूर्ण गाठून येऊ ।
त्यासाठी हा #bulet_travel_tatto


12

The end of the page