ShivSena - शिवसेना@shivsena

जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना!

www.facebook.com/shivsena

90 posts 28,470 followers 26 following

ShivSena - शिवसेना

करून दाखवलं!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचे त्रिवार आभार!

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते भूमपूजन संपन्न झाले. मुंबई च्या इतिहासातील सर्वात महत्त्वकांक्षी “नरिमन पॉईंट ते वरळी कोस्टल रोड प्रकल्प” उद्धव साहेबांच्या दूरदृष्टीनेच सत्यात उतरत आहे. #mumbaicoastalroad


7

ShivSena - शिवसेना

आज शिवसेना नेते युवासेना प्रमुख मा. आदित्यजी ठाकरे यांनी ऐरोली येथे खा. श्री राजनजी विचारे यांच्या स्थानिक खासदार निधीतून कोळी आगरी संस्कृतीचे प्रतीक ३२ फुटी कोळी-आगरी शिल्पाचे लोकार्पण केले. हे आगरी कोळी संस्कृतीचे प्रतिक सांस्कृतिक संस्कारांची सैदव आठवण देत राहील
सोबतच ऐरोली नाका, सेक्टर ४ या शिवसेना शाखांचे उद्घाटन करून, खासदार निधीतून तयार झालेल्या सायकल ट्रॅक व विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन केले.
.
.
Shivsena leader Aadityaji Thackeray inaugurated the Aagri-Koli statue in Airoli today. This 32 ft. statue in Navi Mumbai, is a representation of the rich culture of Maharashtra, highlighting the lives and lifestyle of our fishermen.
Promoting health and relaxation, he also inaugurated the cycle track and recreation centre by Member of Parliament, Rajan Vichare ji and the new Shivsena office at Airoli Sector 4 in Airoli.


7

ShivSena - शिवसेना

कोस्टल रोडच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते. स्थळ: अमरसन्स उद्यान, कंबाला हिल, भुलाभाई देसाई मार्ग, मुंबई-४०० ०२६

दिनांक : १६ डिसेंबर. २०१८

वेळ: दुपारी ३:०० वा. करुन दाखवलं !! #mumbaicoastalroad


7

ShivSena - शिवसेना

उत्तम शिक्षण म्हणजे उत्तम वर्तमान आणि उज्वल भविष्याचा पाया. हा पाया भक्कम करण्यासाठी आपण दिलेल्या करांचा शिक्षण क्षेत्रात सुनियोजित, योग्य पद्धतीने वापर केल्यास क्रांति धडू शकते, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई मनपा शाळा. #education


3

ShivSena - शिवसेना

आज व्हर्चुअल क्लासरूम संकल्पनेद्वारे ४८० शाळांमधील १५००० विद्यार्थ्यांसोबत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आणि अफरोज शहा यांनी प्लास्टिक बंदी संदर्भात संवाद साधला आणि प्लास्टिक बंदी निगडित त्यांच्या शंकांचे निरसन केले.
.
.
“No plastic is fantastic!" This morning our Yuvasena President Aadityaji Thackeray & Environmentalist Afroz Shah interacted with Brihanmumbai Municipal Corporation School's children to educate them on how harmful plastic is to our environment. He also gave them information on what are the alternatives to it. Through Virtual Reality Classroom as one of the mediums, they reached out to all the students, across the city.


9

ShivSena - शिवसेना

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज शिवसेना भवन येथे उद्घाटन झाले. शिवसेना भवनातून आता महाराष्ट्रातील गोरगरीब व आर्थिक दुर्बल घटकातील निर्धन रूग्णांना मदत, मार्गदर्शन सेवा मिळणार आहे. महाराष्ट्रातील गोरगरीब रूग्णांनी व गरजवंतांनी मदतीसाठी शिवसेना भवन येथे संपर्क करावा. संपर्क -
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,
तळमजला , शिवसेना भवन,
दादर ( प ) , मुंबई.
दूरध्वनी - 02224398202
.
.
Balasaheb Thackeray Shivsena Vaidakiya Madat Kaksha was inaugurated today by Yuvasena President, Aadityaji Thackeray.
This medical help centre in the Shivsena Bhavan will provide medical consultation and aid for the poor and economically weaker sections of Maharashtra.

For any medical assistance, contact -
Shiv Sena Medical Help Centre,
Ground Floor, Shivsena Bhavan,
Dadar (W), Mumbai.
02224398202


5

ShivSena - शिवसेना

भरमसाठ वीज बील आकारुन सामान्य जनतेची लूट करणाऱ्या अदानी इलेक्ट्रीसिटी (रिलायंस एनर्जी) वर शिवसेनेचा धडक मोर्चा! जनसामान्यांच्या पाठीशी शिवसेना सदैव खंबीर!
.
.
Shivsena protested against the looting of the people by Adani Electricity (Reliance Energy). The party stood in support for the masses on the issue of inflated electricity bills.


8

ShivSena - शिवसेना

युवा खेळ समिट 2.0 मध्ये सामील होऊन त्याला गर्दीपूर्ण यश मिळवून दिलेल्या 7000 विद्यार्थ्यांचे व 300+ महाविद्यालयांचे मनापासून आभार!
तुमच्या उत्साहाने आणि उत्तम खेलाडूवृत्तीनेच या कार्यक्रमाला यशाचे शिखर गाठता आले.
.
.
YuvaSena - युवासेना organized Yuva Khel Summit 2.0, an intercollegiate sports event where 7000 students from 300+ colleges participated. We would like to thank all the students for their spirit of sportsmanship and for making this event a roaring success. #detakkar


18

ShivSena - शिवसेना

युवासेना आक्रमक..
विद्यार्थ्यांच्या कोणत्याही समस्यांबाबत मुंबई विद्यापीठाकडून कोणताही ठोस निर्णय लागत नसल्यामुळे शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख मा.श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरुंच्या दालनात विद्यार्थ्यांसाठी युवासेना सिनेट सदस्यांचे आंदोलन.
कुलगुरु श्री सुहास पेडणेकर सर यांच्याकडून आक्रमक झालेल्या सिनेट सदस्यांनी चर्चा करून लेखी स्वरुपात मागण्या मान्य करुन घेतल्या. 1. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी नोंदणीकृत पदवीधर सिनेट सदस्यांची बैठक

2. ह्या १४ डिसेंबर २०१८ रोजी, कुलगुरु आढावा बैठक व इतर मागणी संधर्बात आराखडा देणार

3. यापुढे सिनेट सदस्य व विद्यार्थी संघटनांच्या पत्रांना विद्यापीठा कडून तातडीने उत्तर देण्यात येतील.

4. कलिना कैंपस, ठाणे उपकेन्द्र, कल्याण उपकेंद्र, रत्नागिरी उपकेंद्र येथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यात येतील
5. कलिना कैंपस मध्ये WiFi व CCTV कॅमेरा बसविन्याचा आराखडा १४ डिसेंबरच्या बैठकीमध्ये देणार.

6. मादाम कामा हॉस्टेल फीस बाबत निर्णय घेण्यासाठी आपल्या महिला सिनेट सदस्यांची नेमणूक करुन त्यांनी याबाबत पाठपुरावा करुन सामूहिक निर्णय घेण्याचे ठरले. 7. Mobile App (IT) बाबत ताबड़तोब लक्ष देण्यास सांगितले. सीनेट सदस्य स्वतः याची पाहणी करणार. काही त्रुटी असतील तर त्याचे निवारण करणार.
.
.
Yuvasena Mumbai University Senate members, under the guidance of Yuvasena President Aadityaji Thackeray, protested today, demanding action from the Vice-Chancellor of Mumbai University. The Vice-Chancellor, in turn, accepted their demands in writing which were

1)The meetings of the graduate Senate members will be held on the first Saturday of every month.

2)On December 14th, 2018, the Vice Chancellor's review meeting and the plan on other demands will be shown.

3)Letters by Senate members and the student organizations will be answered promptly from the University.

4)Educational facilities will be provided at Kalina Campus, Thane SubCentres, Kalyan SubCentres, Ratnagiri SubCentres.

5)The plan on installation of WiFi and CCTV camera in the Kalina campus will be given at the meeting on December 14th.

6) Appointing women Senate members to decide about the Madam kama hostel fees. They decided to take a collective decision after pursuing the matter.

7) Asked to pay attention immediately to Mobile App (IT). The Senate


7

ShivSena - शिवसेना

आज डाॅ शिरोडकर महापालिका मंडई व इमारतीच्या पुनर्विकास कामाचा भूमिपूजन सोहळा मुंबई चे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्र्वर यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या शुभहस्ते पार पडला.


10

ShivSena - शिवसेना

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख मा. श्री. आदित्य साहेब ठाकरेंच्या संकल्पनेतून व युवासेवा फाउंडेशन आयोजित "युवा खेळ समिट २.०" ला आज सुरुवात झाली असून स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच ३०० महाविद्यालयातून ६५०० पेक्षा अधिक युवकांनी १५ विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन आपला प्रतिसाद नोंदवला.
शहाजीराजे क्रीडा संकुल,अंधेरी येथे विविध खेळांमधील उत्तम खेळाडूंच्या लढती रंगत आहे.
युवकांमधील खेळकौशल्याला प्रोत्साहन मिळावे हा या स्पर्धेमागील मुख्य हेतू आहे.
#detakkar
.
.
The Biggest Inter College Sports Fest has begun!‬
‪6500 students, 300 colleges battles it out in 15 sports to be named the ultimate champion. ‬ ‪YuvaSena president Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे has always believed in giving equal importance to sports & curriculum for an overall development.#detakkar


5

ShivSena - शिवसेना

संत सेवालाल महाराज मंदिर (पोहरा देवी, वाशिम) येथे विविध विकास कामाचे भूमीपूजन आज शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. बंजारा समाजाचे पारंपारिक वाद्य, नगाऱ्याचे वादन करून पोहरा देवीच्या यात्रेची सुरवात केली. बंजारा समाज हा लढवय्या समाज आहे.
"संत सेवालाल महाराज हे केवळ बंजारा समाजाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आहे" असे यावेळी उद्धव साहेब म्हणाले.


6